Sunday, 16 December 2012

पितळखोरा लेण्या

 पितळखोरा  लेण्या

कन्नड शहरापासून केवळ २० किमी अंतरावर या लेण्या आहेत. कन्नड मधून रिक्षा वा  जीप ने जाता येते.  आधी कालीमठ  व तेथून पितळखोरा .पिण्याचे  पाणी मात्र सोबत न्या.
पाहू या पितळ खोरा ------





























आमचा कन्नड तालुका परिसर 

कन्नड हा औरंगाबाद जिल्ह्याचा डोंगराळ तालुका . खानदेशाला लागून असलेला. याच्या आजूबाजूला नांदगाव, वैजापूर, सील्लोड , सोयगाव, खुल्ताबाद आणि चालीसगाव  हे तालुके येतात. 
              कन्नड हे तसे पाहता पर्यटनासाठीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. मात्र राजकीय इच्छाशक्ती च्या अभाव आणि जनतेच्या पर्यटन विषयी असलेले अज्ञान ह्यामुळे हा भाग विकसित झाला नाही.

 कन्नड पासून पितलखोरा  लेण्या अवघे २० किमी तर वेरूळ लेण्या , घृष्णेश्वर २८ किमी तर जगप्रसिद्ध  अजंठ्याच्या लेण्या १०० किमी आहेत. निसर्ग रम्य गौताळा अभयारण्य कन्नड शहराच्या तिन्ही बाजूने पसरलेले आहे. सगळीकडे जायला वाहनाची सोय आहे. हा परिसर मी आपणाला फिरवून आणतो. मग चला ---